जास्त पावसात धबधब्यात जास्त मजा करता येईल या हेतूने लोक घरातून बाहेर पडतात पण हे तुमच्यासाठी किती घातक ठरू शकता ह्याचा निदान जरा विचार करा.

#tungareshwarwaterfall #chichotiwaterfall #vasaivirar