वसई (दिवाणमान गाव तलाव) ,

मी फोटोग्राफी करत होतो त्या वेळेस त्या मुलाला सतत गणपतीच्या हातात हात असताना बघितल. अगदीच गणपती वित्सर्जन होईपर्यंत तो तसाच त्या एका जागी उभा होता कदाचित तो काही विचार करत असावा…

तो क्षणभर विचार करत असावा कि गणपती आता जात आहेत आणि जोडीला आपली आठवण तसेच बाप्पा तुम्ही येउन परत जातातच का? तुम्हचे गाव काय? आणि तुम्ही कुठून कसे गावी जाता? हे सांगायच्या अगोदरच पुढच्या वर्षी मी नक्कीच येईन असे सांगत निरोप घेत आहेत.

शैलेश मानकर —

Please rate this