पैशासाठी कोणी काहीही करू शकतं का?

arnala beach

वसई-विरार मधील समुद्र जवळपास अनेक ठिकाणी Lodging Rooms आणि Resorts आहेत आणि नवीन बांधलेही जात आहेत. ज्यात अतिशय लहान वयोगटातील शाळकरी आणि महाविद्यालयातील जोडप्यांना Lodging Rooms चा वापर करू दिला जातो.

वापरू तर देणाराच ना! कारण त्यावरच त्यांचा जास्त धंदा चालतो.

अशात Resorts मालकांना त्यात काहीही चुकीचे वाटत नाही.

माझा प्रश्न हाच कि तुमच्या कुटुंबामधील शाळकरी आणि महाविद्यालयातील मुलांना ह्या वस्तुस्तिथीमधून काय संदेश भेटतो?

आणि दुसरी गंमत अशी कि समुद्र व विरार स्टेशन जवळ एखादे जोडपे दिसले कि रिक्षावाल्यांची चांदीच-चांदी होते आणि जे स्थायिक, कामावरून घरी जाणारे असतात त्यांच्यावर रिक्षावाले ढूंकूनही बघत नाही.

#vasaivirarresorts #vasaivirarlodging #lodging #arnalabeach #kalambeach #arnalaresorts #uttangoraibeach #vajreshwarihotelsandlodging

Please rate this