राजकारणी लोकांचे काम काय असते? अर्थात समाजसेवा, पण खरच जनतेची सेवा व्हायची तितकी होते का? 🤔

मला जितका अनुभव आला त्यानुसार जनता अशा ठराविक सेवकांना पैशात मोजतात उदा. नगर..क एक पेटी(लाख)₹₹₹ मधे कमावतो तर बाकि इतर त्यापेक्षा उच्च पदावर असणारे खोक्या(करोड़)₹₹₹ च्या भावत कमावतात.🇮🇳

आणि अशा लोकाना निवडून आणणार्या कार्यकर्ताना एक टाइम बिरयानी किवा वडापाव नाही भेटला तर एकमेकांना तक्रार करतात पण तेच कार्यकर्ते रोडवर खड्डे आणि कचरा दिसला तरीपण निवडून आणलेल्या नगरसेवक विरुद्ध कधीच बोलताना दिसत नाही फक्त या मुद्यावरून राजकरण करतात.🇮🇳

#politicalpartiesinindia #politicalparties #vasaivirar

Please rate this